श्रीवल्ली मराठी सॉंग। Srivalli Marathi Song Lyrics
◆©The credit's of this soundtrack gose to respective owners। ★credit: Song🎶. : srivalli (Kannada) Singer🎸: sid sriram Label © : Aditya music ----------------------------------------------------------------–- Notice: All these things are copyrighted. we just singing on srivalli soundtrack in marathi language and create this video and published to audience for entertainment purpose only. All rights to above music label and no copyrighted infringement intended.
श्रीवल्ली मराठी सॉंग। Srivalli Marathi Song Lyrics Song Info
Detailed information regaring song श्रीवल्ली मराठी सॉंग। Srivalli Marathi Song Lyrics.
Caption
Detail
Pushpa
The Rise
Song Video
Song Lyrics
Srivalli Marathi Version Lyrics In Marathi
नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस
माझी नजर चुकवून जेव्हा मला तू बघतेस
देवाकडं मागण हे
माझीच व्हावी तू
लय भारी रूप तुझ
मला सगळ्यात प्यारी तू
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
नजरेत तू भरली
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
काळजात तू रुतली
सगळा जमाना आहे माझ्या मागे
पण हा वेडा आहे तुझ्या मागे
नतमस्तक होणार नाही दुनियेच्या समोर
पण तुझी पायल बघतो खाली मान करून
जगू नाही शकणार तुझ्याविना मी
मला तर फक्त तूच हवी
एक झलक तुझी नजरेत
झोप उडवून जाई
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
नजरेत तू भरली
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
काळजात तू रुतली
तुझ्या साहेलिया साध्या मामुली
पण त्यांच्यापेक्षा तू आहे लय भोळी
सोळाव वर्ष लागल जिला
तू काय ग सगळ्या दिसतात फुलाची कळी
अंगावर तुझ्या लाल साडी
खरीच दिसते राजकुमारी
झुमके बिंदी आणि गजऱ्याने
रूप निखरल ग
तरी पण
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
नजरेत तू भरली
तुझी झलक वेगळी श्रीवल्ली
काळजात तू रुतली
Tags:MARATHI SONGSV
Pushpa : The Rise
Write a comment